2 Hours Scientific Manifestation Masterclass
शेतीमध्ये श्रीमंत होण्याचे एकच तंत्र, जाणून घ्या कृषी उद्योजकतेचा मंत्र...
21,000 हून अधिक मराठी लोकांनी माझ्या मार्गदर्शनात यश मिळवलं आहे—तुम्ही पुढचे असाल का ?

Register Now to Manifest Your Dream
Live Masterclass on
Date: 01 December
Time: 7:30 PM To 9:30 PM
मुळ प्राईज 500/- आजची ऑफर फक्त गोशाळा डोनेशन 99/- Rs
जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करा तुमच्या जिंकण्याची मानसिकता आमच्या बरोबर!
तुम्ही या मास्टरक्लास मध्ये का Join व्हावे?
शेतीमध्ये श्रीमंत होण्याचे एकच तंत्र, जाणून घ्या कृषी उद्योजकतेचा मंत्र..
शेती जीवन जगण्याचा आधार आहे परंतु शेती करणारा शेतकरी निराधार बनला आहे. त्याला कुणाचाच आधार शिल्लक उरला नाही.
म्हणून आम्ही “कृषी स्वराज्य” मोहीम राज्यात सुरू केली आहे.
नव्या पिढीतील युवकांना कृषी उद्योजकतेचे धडे देण्यासाठी आम्ही शेकडो उपक्रम सुरू केले आहे.
आम्ही फक्त सल्ला देऊन मोकळे होणार नाहीये तर नव्या पिढीतील नव्या कृषी उद्योजकांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत उभा राहून त्याचा उद्योग सफल होण्यासाठी मदत करणार आहोत.
"मंत्र कृषी उद्योजकतेचा" 2 तासाच्या मास्टर क्लास मध्ये आपल्याला काय मिळणार?
1. शेतीतील भविष्य आणि भविष्यातील शेती ह्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ज्याद्वारे शेती मध्ये कोणत्या क्षेत्रात उद्योग उभा करावा हा निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल.
2. शेती आधारित अनेक उद्योग आणि त्या उद्योगाचे भविष्य काय आहे ? ह्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती.
3. शेती आधारित उद्योग कसा उभा करावा? तो कसा चालवावा? ह्या विषयी A to Z माहिती.
4. आणखी बरेच काही… जॉईन व्हा आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळवा.
Success Stories
"यशाची कहाणी पुढे जात राहते..."




कोण आहेत गणेश पाटील कान्हेरे ?
गणेश पाटील कान्हेरे हे त्यांच्या नावीन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्याकरिता लोकप्रिय आहेत.
समूह शक्ती द्वारे उद्योग उभे करणे आणि सखोल अभ्यासातून उद्योग यशस्वी करवून दाखविणे ह्या साठी ते सर्वदूर परिचित आहे.
त्यांच्या 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अनुभवातून कमावलेल्या ज्ञानाचा तरुण पिढीला उपयोग व्हावा ह्यासाठी पूर्णवेळ ते काम करत आहे.
समिधा गो ग्राम ह्या गोशाळा मध्ये ते त्यांची सेवा देतात. ऑनलाईन कार्यशाळेद्वारे सहभाग शुल्क ते गोशाळा मोठी करण्यासाठी उपयोगात आणत आहे. त्यासाठी ते स्वतः कोणतेही मानधन स्वीकारत नाही.
गणेश पाटील कान्हेरे सरांचा व्यवसायिक प्रवास.
1. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात 12 वर्ष सेवा दिली.
2. देशातील पहिली डिजिटल सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली.
3. जालना जिल्ह्यातील सर्वसाधारण 3 हजार महिलांना एकत्र करून समिधा महिला अर्बन संस्था स्थापन केली.
4. गोमाता,धरणी माता ह्यांचे जतन,संरक्षण आणि उन्नती व्हावी ह्या करिता राज्य स्तरावरील ” समिधा समर्पण फाऊंडेशन” ही NGO स्थापन केली.
5. शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सोपा व्हावा याकरिता डिजिटल शेती प्रा. लि. ची स्थापना केली.
6. भारत सरकार मध्ये ते राज्य कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून कार्यरत आहे. ज्याद्वारे राज्यातील 350 शेतकरी उत्पादक कंपन्यांना ते सामूहिक व्यवसायाचे धडे देत आहेत. सोबतच सहकार मंत्रालय अंतर्गत राज्यातील 20 हजार सहकारी सोसायट्या डिजिटल करण्याच्या कामी त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
7. “समिधा गो ग्राम” ह्या सामुदायिक गोशाळा चे ते संस्थापक असून राज्यातील प्रत्येक गावात देशी गाईंची गोशाळा निर्माण करण्यासाठी चे महान कार्य त्यांचे सुरू आहे. विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीसाठी त्यांचे कार्य सुरू आहे.
8. मातीचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी “समिधा सुफलाम” नावाची संकल्पना ते राज्यभरात राबवत आहेत. “मातीचा दवाखाना” हा उपक्रम त्यांचा लोकप्रिय होत आहे.
9. “कृषी स्वराज्य” ह्या संकल्पनेतून शेती मशागती पासून शेतमाल खरेदी पर्यंत च्या व्यवस्था गावातच उभ्या करून गावातील शेतकऱ्यांचे समूह निर्माण करून समूहात खरेदी आणि समूहात विक्री सारखे उपक्रम ते राबवत आहेत.
10. राज्यात “शेती साधना” ही चळवळ त्यांनी निर्माण केली असून पशुपालन,डेअरी,फळबाग आणि प्रक्रिया उद्योगांची साखळी तयार करून शेतकऱ्यांच्या मुलांनी उभी केलेली आत्मनिर्भर वितरण व्यवस्था निर्माण करण्याचे काम त्यांचे सुरू आहे.
Shipping and Delivery
shipping is not applicable for business
Cancellation and Refund
No cancellations & Refunds are entertained
Contact Us : samidhagogram@gmail.com Mo. no. 9226387727